News

वाशिम - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Updated on 01 September, 2022 8:39 PM IST

वाशिम - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविधालय अकोला येथील ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी वाशिम

जिल्ह्यातील विविध गावांमधील निवडक शेतकऱ्यांकडे कार्यरत आहे.Working with selected farmers in various villages of the district.विद्यार्थी त्यांना नेमून दिलेल्या गावामध्ये शेतकरी उपयोगी विविध उपक्रम राबवित झोडगा येथील विद्यार्थ्यांनी गावकऱ्याची ई-पिक पाहणी करावयास मदत केली.

यावेळी कृषीदूत विपुल सोळंके,ओम सावरकर, हर्षल काळे,श्रेयस आढे,अमय देषमुख,सोमेश अंभोरे यांनी उपस्थितांना ई-पिक पाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे या बद्दल मार्गदर्शन

केले. यावेळी गावातिल शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उजैनकर सर, प्राचार्य खाडे सर,प्राचार्य खांबलकर सर , यांचे माग्दर्शन लाभले.

English Summary: Guidance to farmers from agriculture students
Published on: 01 September 2022, 08:39 IST