नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असतात पोखरा योजनेचे 15 जिल्ह्यांमधील 5 हजार 142 गावांमध्ये राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांचे अर्ज केल्यास लाभार्थ्यांसाठी चे अनुदान द्यायचे या अनुदानाच्या रक्कमेसाठी कमी पडत असलेल्या निधीच्या मागणीचा विचार करून दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते. ची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन एप्रिल 2021 जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आपले नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आधार पडले आहे किंवा नाही हे तपासता येते.
लिंक
Published on: 06 April 2021, 04:07 IST