News

महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे (Directorate Of Sports And Youth Services Pune Maharashtra Sports Department) या ठिकाणी विविध पदासाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना क्रीडा व युवा सेवा संचालनालय कडून (Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

Updated on 04 May, 2022 3:52 PM IST

महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे (Directorate Of Sports And Youth Services Pune Maharashtra Sports Department) या ठिकाणी विविध पदासाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना क्रीडा व युवा सेवा संचालनालय कडून (Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅन या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र आहेत अशा महाराष्ट्रातील उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २४ मे २०२२ असणार आहे.

खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach)

सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician)

स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor )

पोषणतज्ञ (Nutritionist)

फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I)

यंग प्रोफेशनल (Young Professional)

मासूर (Masseur)

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)

ग्राउंड मॅन (Groundman)

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालील प्रमाणे आहे.

सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) - उमेदवारांनी Diploma in Coaching from SAI, NS NIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - उमेदवारांनी MS CIT Computer Course / Basic Course of Computer Hardware and Networking  पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले पाहिजे.

स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor) - MD or Post Graduate Diploma in Sports Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पोषणतज्ञ (Nutritionist) - M.Sc. (Nutrition) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - उमेदवारांनी Masters in Physiotherapy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल (Young Professional) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मासूर (Masseur) - बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ग्राउंड मॅन (Groundman) - दहावी पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) या पदासाठी तुम्हला  40,000/- रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.

सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor ) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

पोषणतज्ञ (Nutritionist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

यंग प्रोफेशनल (Young Professional) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

मासूर (Masseur) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

ग्राउंड मॅन (Groundman) - 15,000/- रुपये प्रतिमहिना

या पदासाठी तुम्हाला या कागदपत्राची आवश्यकता लागेल यामध्ये Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं तसेच शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो यासह तुम्ही आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे या पत्त्यावर अर्ज पाठवा.

महत्वाच्या बातम्या
भले शाब्बास पोरी! शेतकरी बापाचा शेतात उभारला पुतळा; या लेकीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
आनंदाची बातमी! 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; वाचा संपूर्ण जाहिरात

English Summary: Golden opportunity! Job opportunities in the sports department, apply immediately
Published on: 04 May 2022, 03:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)