वित्त मंत्रालयाने सांगितले की सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) सुमारे ताज्या अर्थव्यवस्थेमध्ये आता मोठ्या घसरण नंतर त्वरित सुधारन्याचे संकेत अर्थमंत्रालयाने दिले आहेत. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीचे चांगले अनुमान येत असताना हे विधान सरकारकडून आले आहे.
वित्त मंत्रालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) द्वारा जाहिर केलेल्या राष्ट्रीय आयच्या पहिल्या अग्रिम मूल्यांकनानुसार ही प्रतिक्रिया दीली आहे. एनएसओच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 7.7 टक्के वाढ झाली आहे अणि हि कोरोनाच्या काळात झालेली मोठी वाढ आहे असे सांगण्यात आले .
वित्त मंत्रालयाने पत्रकाराना सांगितले, 2020-21 च्या आर्थिक वर्षातील गतिविधींमध्ये आर्थिक सुधारणांबाबतची त्वरित सुधारणा झाली आहे.दुसऱ्या देशांच्या विचार केलास भारत कोरोनापासून फारच उभारला आहे आणि हा त्याचाच परिणाम आहे यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत मिळत आहे.
हेही वाचा :आरबीआयचे सहा नवीन प्रकारचे पेमेंट वॉलेट्स , इंटरनेटशिवाय नवीन वैशिष्ट्ये दिसतील
युरोपियन देशसुद्धा भारताची स्तुती करत आहेत आणि काही देशांनी भारतात इन्व्हेस्ट करण्यास सुरवात देखील केली आहे .अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या गेल्या महिन्यात विविध उच्च आर्थिक संकेत आर्थिक हालचालींवर चांगले आहेत . भारत इतर देशांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या महामारीच्या स्थितीत अधिक नियंत्रण आहे. कोरोनाचे संकट या काळात सर्व देशांनी सोसले आता हळुहळु सर्व देश यातून उभरत आहेत.
जगामध्ये याआधी दोनवेळा आर्थिक मंदी आली होती काही अर्थशाश्त्रज्ञ असे सांगतात कोरोनाकाळात आलेली मंदी हि त्याहून काही पटीने मोठी आहे पण आता संपूर्ण जग यातून सांभाळत आहे.
Published on: 08 January 2021, 04:46 IST