News

सध्या सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळत चालले आहे. गॅस सिलिंडरच्या (Gas cylinders) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

Updated on 24 July, 2022 2:45 PM IST

सध्या सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळत चालले आहे. गॅस सिलिंडरच्या (Gas cylinders) वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

अलीकडेच सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinders) किमती थेट 50 रुपयांनी वाढवल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांवर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आज आपण अशाच एका सिलेंडरबद्दल माहिती घेऊया, जेणेकरून तुम्हाला महागडे गॅस सिलिंडर घ्यावे लागणार नाहीत.

भारतात एलपीजीची किंमत

नवीन दैनंदिन किंमत सुधारणा पद्धतीमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती नुसार दररोज सकाळी 6 वाजता एलपीजीच्या किमती बदलत राहतात. तुमच्या शहरातील एलपीजीची किंमत (LPG price) तुमच्या शहरात कोणती कंपनी एलपीजी पुरवते यावर अवलंबून असते.

हे ही वाचा 
irrigation: सरकारची भन्नाट ऑफर; शेतातील सिंचनासाठी विजेची गरज पडणार नाही

त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या शहरांमध्ये एलपीजीच्या (LPG) वेगवेगळ्या किंमती दिसू शकतात. तुम्हाला हा सिलेंडर फक्त 750 रुपयांना मिळेल या सिलेंडरला कंपाऊंड सिलेंडर म्हणतात.

हे 10 किलो वजनात येते म्हणजे तुमच्या घरात वापरल्या जाणार्‍या सिलेंडरपेक्षा ते वजनाने कमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणून घेवूया..

हे ही वाचा  
Future Numerology: या व्यक्तींच्या आयुष्यात येणार वळण; अंकशास्त्रानुसार पहा तुमचं भविष्य

मेट्रो शहरातील गॅसची किंमत

दिल्ली - 750 रु
मुंबई - 750 रु
कोलकाता - रु. 765
चेन्नई - रु. 761
लखनौ - रु 777
जयपूर - 775 रु
पाटणा - रु 817
इंदूर - 770 रु
अहमदाबाद - रु 755
पुणे - रु. 752
गोरखपूर - 794 रुपये
भोपाळ - 755 रु
आग्रा - रु. 761
रांची - रु. 798

महत्वाच्या बातम्या
PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय
पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान

English Summary: Gas cylinder big change domestic gas prices
Published on: 24 July 2022, 02:45 IST