News

तर सलाम किसानमध्ये जादूच अशी की कोणालाही आवरता आला नाही भेटीचा मोह

Updated on 03 February, 2023 10:59 AM IST

पाण्याचा सुयोग्य वापर करून गावांचा आणि शहरांचा विकासात्मक समृद्धी व्हावी अर्थात जल संधारणातून ग्राम समृद्धीकडे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जलतारा या भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.सदर कार्यक्रमामध्ये सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स या समुहांनी अग्रभागी उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सद्गुरु

परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी (आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते) त्याचबरोबर मा. ना श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे होते.At the same time, Mr. No Mr. It was Eknathji Shinde Saheb (Chief Minister, Maharashtra State).या शेतकरी मेळाव्यामध्ये सलाम किसान या नाविण्यपूर्ण आणि सर्वात्तम तंत्राविषयी माहीती जाणुन घेण्यास पोलीस अधिकाच्यांनाही मोह आवरता आला नाही.जलतारा या भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी मांदियाळी तयार झाली होती व कृषी क्षेत्रातील

वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान, कृषीविषयक ज्ञान, कृषी योजना आणि एकंदरीत कृषीविषयक उत्पन्न वाढीबाबतचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी आले असता या सर्व सेवा आणि हवी ती प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना एकाच स्टॉल मध्ये बघायला मिळाली तो स्टॉल म्हणजे सलाम किसान त्यामुळे सलाम किसान या मेळाव्यामध्ये आकर्षनाचा भाग बनला.अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या शेतावरच्या बांधावर अन मनावरच्या मनात जाऊन सलाम

किसान अतिशय प्रेमळ भावनेने सेवा देत आहे.जलतारा या शेतकरी मेळाव्यामध्ये अन्य स्टॉल पेक्षा सलाम किसान स्टॉल अग्रभागी होता. सलाम किसान हा स्टॉल आकर्षनाचा भाग बनण्याचे कारणे म्हणजे या समूहाचे मेळाव्यातील उत्कृष्ठ नियोजन, माती परीक्षण प्रात्याक्षिक, ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक आणि विशेष म्हणजे सलाम किसान या समूहातील कर्मचारी वर्गाचा एकसारखा पोशाख असल्याने मेळाव्यातील मैदान सजलेले दिसत होते.

English Summary: Farmers parade in front of the Salam Kisan stall in the Farmers' Gathering
Published on: 03 February 2023, 10:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)