News

गेल्या काही वर्षात शेती करणे अवघड झाले आहे. उत्पादन तेवढेच असताना उत्पादन खर्च मात्र मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

Updated on 29 September, 2022 3:38 PM IST

गेल्या काही वर्षात शेती करणे अवघड झाले आहे. उत्पादन तेवढेच असताना उत्पादन खर्च मात्र मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. औषधे, रसायने आणि कीडनाशकांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. या वाढीव किमतींवर पुन्हा अठरा टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठा फटका बसत आहे.

सध्या पावसामुळे आणि कोरोनात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. औषधे, खते, रसायने आणि कीडनाशकांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. या किमतीवर अठरा टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

केंद्र सरकारची घोषणा! शेतकऱ्यांना देणार 5 लाख, वाचा काय आहे योजना..

अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांवर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत औषधांची फवारणी करण्याशिवाय पर्याय नसतो. असे असताना मात्र, औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे शेतकरी फवारणी करणेच टाळत आहेत.

ब्रेकिंग! आता डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळणार, 80 कोटी लोकांना होणार फायदा, मोदी सरकारची घोषणा

यामुळे व्यवस्थित पीक येत नाहीत. तसेच त्याला चांगला बाजारभाव देखील नसल्याने अनेकदा अडचणी येत आहेत. यामुळे अनेकदा शेतकरी आपल्या बागा काढत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. नाहीतर शेतकरी शेती करणे सोडून देतील.

महत्वाच्या बातम्या;
IoTechWorld Avigation 100% स्वदेशी ड्रोन बनवणार, शेतकऱ्यांना मिळणार फायदा, किंमतही येणार मापात
FRP पेक्षा जास्त दर, 'या' कारखान्याचे राज्यात कौतुक, शेतकऱ्यांना सुखद धक्का..
Corteva बीजप्रक्रियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करणार- डॉ. प्रशांत पात्रा

English Summary: farmers losing money? 18 percent GST levied on prices medicines pesticides
Published on: 29 September 2022, 03:38 IST