News

काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात उन्हाच्या झळा (Heat) पुन्हा वाढल्या आहेत. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे.

Updated on 29 March, 2023 10:52 AM IST

काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात उन्हाच्या झळा (Heat) पुन्हा वाढल्या आहेत. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे.

आज राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार आहे. तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा इत्यादी रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. आता देखील पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली. 

शेतकऱ्यानं पिकवला काळा गहू, किलोला मिळतोय 70 रुपयांचा भाव

राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे.

इथे मगरींची केली जाते शेती, जाणून घ्या सविस्तर, लोक कमवत आहेत लाखो रुपये..

राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार (Weather Update) होताना दिसत आहे. सोलापूर, अकोला, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा! कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा, 30 दिवसात वाटप करण्याचे आदेश
आता वन्यप्राणी पिकाची नासधूस करणार नाहीत, हे यंत्र लावा आणि वाचवा आपले पीक
हे उपकरण प्राण्यांच्या प्रत्येक हालचालींवर ठेवेल लक्ष, गाई आजारी पडली तर लगेच देईल माहिती..

English Summary: Farmers be careful! Chance of rain in this place in the state...
Published on: 29 March 2023, 10:52 IST