News

आजही भारतात शेतकरी पारंपरिक शेती करतात. वर्षातून दोन हंगाम असतात त्यामुळे वेगवेगळ्या हंगामात पीक घेतले जाते. काळानुसार शेतीत बदल करणे गरजेचे झाले आहे कारण पारंपरिक शेती मधून जास्त उत्पादन निघत नाही. जर तुम्हाला वेगळ्या प्रकारची प्रयोग करून शेती करायची असेल तर मोती लागवड शेती हा पर्याय उत्तम आहे. मोती शेती मधून उत्पादन पद्धती वेगवेगळ्या आहेत पण या शेती मधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आज आपण या शेतीबद्धल जाणून घेणार आहोत.

Updated on 24 October, 2021 5:44 PM IST

आजही भारतात शेतकरी पारंपरिक शेती करतात. वर्षातून दोन हंगाम असतात त्यामुळे वेगवेगळ्या हंगामात पीक घेतले जाते. काळानुसार शेतीत बदल करणे  गरजेचे  झाले  आहे  कारण पारंपरिक शेती मधून जास्त उत्पादन निघत नाही. जर तुम्हाला वेगळ्या प्रकारची प्रयोग करून शेती करायची असेल तर मोती लागवड शेती हा पर्याय उत्तम आहे. मोती शेती मधून उत्पादन पद्धती वेगवेगळ्या आहेत पण या शेती मधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आज आपण या शेतीबद्धल जाणून घेणार आहोत.

मोती रत्न हे एक नैसर्गिक रत्न आहे जे की एका जहाजातून जन्माला आले. मोती तयार होण्यासाठी सुमारे १४ महिन्यांचा कालावधी लागतो जे की त्याची किंमत त्याच्या  गुणवत्ता  नुसार  केली जाते. एक सामान्य मोती घेतला तर त्याची किंमत ३०० ते १५०० रुपये एवढी आहे तर ज्या मोत्यावर डिझाईन केली आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० हजार पेक्षा जास्तच  मिळते.

मोती लागवडीसाठी सध्याचा काळ अनुकूल:-

१२ महिने मोत्याचे मार्केट असते. मोत्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्यावेळी मोती लागवड शेतीचे फायदे शेतकऱ्याला समजले त्यावेळी शेतकरी या शेतीकडे ओळले. मोती लागवड शेतीसाठी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घ्यावे लागते त्यावेळी चांगल्या दर्जाची शेती होते. बाजारात मोती ची विक्री करून शेतकरी  मोठ्या  प्रमाणात  फायदा भेटवू शकतात. मोती शेतीची लागवड करायची असेल तर त्यासाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर हा काळ खूप अनुकूल आहे.

लागवडीसाठी तलावाचा वापर:-

मोती शेतीची लागवड तलावण्यात केली जाते जे की लागवडीसाठी जहाज चा वापर केला जातो. आपण आपल्या इच्छेनुसार मोत्याचा रंग आणि आकार ठरवू शकतो. शेतकरी वर्ग नैसर्गिक मोती शेतीपेक्षा कृत्रिम मोती शेतीकडे लक्ष देत आहेत.

लागवडीसाठी प्रशिक्षण आवश्यक:-

मोती शेती करण्याआधी प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे कारण ही शेती पद्धत दुसऱ्या पेक्षा निराळी आहे. या शेतीसाठी लागणारे अवजारांची देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. शेती करण्याच्या सुरुवातीला १ हजार जहाजसह मोती तयार करावे लागतात.

नेमके काय करावे लागणार आहे:-

शेतकऱ्याला सुरुवातीस जहाजे गोळा करावी लागतात जे की तुम्ही नद्या किंवा तलावातून मिळवू शकता. ही जहाजे बाजारात आणायच्या आधी १० ते १५ दिवस पाण्यात ठेवावी लागतात आणि नंतर पाण्यातून काढून लागवड करावी लागते. त्याची मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते.

English Summary: Farmers are becoming richer by cultivating pearls, find out what is the method of cultivation
Published on: 24 October 2021, 05:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)