News

Farmer Scheme : मित्रांनो देशातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी संपूर्ण भारतवर्षात वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Agricultural Scheme) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) या योजनेचा देखील समावेश आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (Pm Kisan Yojana) लाभार्थी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Updated on 11 September, 2022 10:59 AM IST

Farmer Scheme : मित्रांनो देशातील शेतकरी बांधवांच्या (Farmer) कल्याणासाठी संपूर्ण भारतवर्षात वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Agricultural Scheme) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) या योजनेचा देखील समावेश आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (Pm Kisan Yojana) लाभार्थी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अशा परिस्थितीत, योजनेच्या पुढील हप्त्याचे 2,000 रुपये मिळण्यापूर्वी तुमच्यासाठी अजून एक चांगली बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार (Central Government) लाभार्थ्यांना 2,000 रुपयांसह 'किसान क्रेडिट कार्ड'ची (Kisan Credit Card) मोठी सुविधा देणार आहे. तुम्ही अद्याप या योजनेसाठी (Yojana) अर्ज केला नसेल, तर लवकरात लवकर अर्ज करा.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की KCC चा लाभ पात्र शेतकरी लाभार्थ्यांना उपलब्ध आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही तुमच्या पिकाशी संबंधित खर्चही काढू शकता. तुम्ही बियाणे, खते, यंत्रे इत्यादी गोष्टींसाठी पैसे गुंतवू शकता. KCC साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमची जवळची बँक निवडू शकता.

यासाठी तुम्ही 5 वर्षांसाठी 3 लाखांचे कर्ज घेऊ शकता. त्याच वेळी, सरकारकडून त्याच्या व्याजदरावर 2 टक्के सूट आहे. अशा परिस्थितीत 9% ऐवजी तुम्हाला फक्त 7% व्याज द्यावे लागेल.

अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. यासोबतच योजनेशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही तेथे सादर करावी लागणार आहेत. बँक त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. PM किसान योजनेचे लाभार्थी KCC साठी सहज अर्ज करू शकतात.

ही कागदपत्रे लागतील-

2 पासपोर्ट साइज फोटो

आधार कार्ड

पॅन कार्ड

ड्रायविंग लायसन्स 

English Summary: farmer scheme kisan credit card loan marathi
Published on: 11 September 2022, 10:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)