प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी
राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबतच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत घेतला.The meeting was held through the television system.या बैठकीत तोमर म्हणाले की, या योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये.
त्यांनी राज्यांना डेटा पडताळणी आणि अपडेटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी साठी अत्यावश्यक असणारी ई के वाय सी ची मुदत 1 महिन्यांनी
वाढविण्यात येणार आहे राहिलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत ई के वाय सी करून घेऊ शकता असे आव्हान केंद्रीय कृषि मंत्री यांनी केलेले आहे.
Published on: 03 September 2022, 05:41 IST