News

सध्या शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. मान्सून कधी दाखल होणार याबाबत देखील चर्चा सुरू आहे. आता मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉइंट म्हणजेच नानकोव्हरी बेटापर्यंत पोहोचला होता.

Updated on 24 May, 2023 1:26 PM IST

सध्या शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. मान्सून कधी दाखल होणार याबाबत देखील चर्चा सुरू आहे. आता मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉइंट म्हणजेच नानकोव्हरी बेटापर्यंत पोहोचला होता.

असे असताना सोमवारपर्यंत त्यात प्रगती झाली नाही. यामुळे मान्सून नेमका कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंदमान-निकोबार बेट समूहाच्या दक्षिणेकडील भागात धडकलेला मान्सून तेथेच तीन दिवसांच्या मुक्कामी आहे.

दरम्यान, मान्सून उत्तरेकडील पोर्टब्लेयर सीमेपासून सुमारे ४१५ किमीवर आहे. दरम्यान, राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

आता स्वयंपाकघरातून पिवळी मसूर गायब होणार, किमती झपाट्याने वाढल्या

यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकरी सध्या शेतात मान्सूनपूर्व कामाची तयारी करत आहेत. यामुळे त्यांचे लक्ष हे पावसाकडे आहे. यातच यंदा पाऊस काहीसा कमी पडेल असेही म्हटले जात आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांची कृषी जागरणाला भेट, म्हणाले, निसर्ग कधीही विश्वासघात करत नाही

यामुळे धरणांमधील पाण्याचा देखील आढावा घेतला जात आहे. यामुळे आता प्रत्यक्षात किती पाऊस पडणार यावर सगळं गणित अवलंबून आहे. जर पाऊस कमी पडला तर अनेक अडचणी येऊ शकतात.

पावसाळ्यात ही तीन पिके घ्या, 10 हजारांची गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा..
शेतकऱ्यांनो सोयाबीन उगवण क्षमता तपासणी कशी करावी, जाणून घ्या..
सर्वात महाग आंब्याची शेती करून दोन भावांनी कमवले लाखो रुपये, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

English Summary: Drought condition this year.? Monsoon slowed down..
Published on: 24 May 2023, 01:26 IST