News

कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. यासह साखर, सोयाबीन यासारख्या उत्पादनासाठी सुद्धा प्रोत्साहन धोरण आवलंबले असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.

Updated on 31 December, 2018 10:44 AM IST


कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 
5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. यासह साखर, सोयाबीन यासारख्या उत्पादनासाठी सुद्धा प्रोत्साहन धोरण आवलंबले असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी वित्तसहाय्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते. तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून अनुदान वाढीसाठी आग्रह धरला होता. केंद्राने निर्यात अनुदानात केलेल्या वाढीमुळे निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतीय कांदा स्पर्धा करण्यास मदत होणार आहे. याशिवाय नवीन वर्षामध्ये देशांतर्गतचा कांदा निर्यात झाल्याने स्थानिक मागणीच्या तुलनेत पुरवठा स्थिरावल्याने भाव सुधारण्यास मदत होणार आहे. केंद्राच्या या धोरणामुळे नवीन कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा तयार झाली आहे.

English Summary: doubled Subsidies for Onion Export
Published on: 30 December 2018, 09:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)