सेंद्रिय कृषी निविष्ठा हव्या आहेत आता मिळतील सर्व निविष्ठा एकाच छताखाली. 1989 पासून जवळ जवळ 20 वर्षांचा अनुभव असणारी सेंद्रिय शेतीसाठी विविध निविष्ठा उत्पादने बनविणारी बंगलोर स्थित कंपनी क्रॉपेक्स सुरक्षित शेतीसाठी नवीन 23 उत्पादने बाजारात आणली आहेत.
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून सिक्कीमकडे पहिले जाते नुकताच सिक्कीम राज्याला सेंद्रिय शेतीसाठी मानाचा यूएन पुरस्कार देण्यात आला, क्रॉपेक्सने भविष्यातील संधी ओळखून सेंद्रीय निविष्ठा उत्पादने बाजारात आणली आहेत व ती उत्पादने सहा मान्यताप्राप्त संस्थेकडून तपासण्यात आली आहेत त्यात आय.एम.ओ, वेदिक ऑर्गेनिक आय.एफ.ओ.ए.एम, आय.एच.एस.एस, पी.एम.एफ.ए.आय आणि आय.सी.सी.ओ.ए या संस्थांचा समावेश आहे. क्रॉपेक्स शक्यतो पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली), परिणाम केंद्रित कृषी रसायने तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे.
क्रॉपेक्सची मान्यताप्राप्त सेंद्रिय कृषी रसायने (अॅग्रोकेमिकल्स) पुढीलप्रमाणे आहेत:
एकॉन- कीटकनाशक
इकोफिट- बुरशीजन्य रोगांसाठी
ऑर्कोन- जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांसाठी
जैवीव्हीझायम- अन्नद्रव्य पुरवठा
जैवीव्हीझायम प्लस-मृद अन्नद्रव्य पुरवठा
बायोइंझायम ड्यूओ- वाढ घेण्यासाठी अन्नद्रव्य
वेट्रॉन, वेस्पा- उच्च दर्जाचे सिलिकॉन सरफेक्टंट
अॅमिनोह्यूम- अन्नद्रव्य पूरक
अॅमिनॉर- अन्नद्रव्य पूरक
अॅक्वा ग्रीन- जलीय अन्नद्रव्य पूरक
अॅक्वा ग्रीन जीआर- जलीय अन्नद्रव्य पूरक
अॅक्वा सान 50- जल स्वच्छता
अॅक्वा सान 80- जल स्वच्छता
क्रोमीन मीठ फॉस्फोरस अॅसिड
इकोलाइट- जलीय अन्नद्रव्य पूरक
इकोपेल- अन्न प्रतिबंधक बीएचपी
इंझायम- सी वीड (समुद्रीय वनस्पती)
निमॅक्स- सूत्रकृमीनाशक
सिलिमॅक्स- पोटॅशियम सिलिकेट
सॉइलेक्स- मृद भेदक
वरील अॅग्रोकेमिकल्स आधुनिक आहेत आणि पारंपारिक व आधुनिक पिक उत्पादन प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत. यात हानिकारक सिंथेटिक पदार्थांच्या वापर केला नाही आणि याचा वापर करून वनस्पतींना रोग आणि कीटकांपासून संरक्षित केले जाऊ शकते हे देखील सिद्ध झाले आहे.
क्रॉपेक्सच्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारच्या कृषी विभागाने अधिकृत सेंद्रिय निविष्ठा उत्पादक म्हणून कार्यालयीन सेंद्रिय शेतीच्या निर्देशिकेत क्रॉपेक्सला स्थान दिले आहे.
आपणास हे उपलब्ध करावयाचे असेल तर संपर्क:
7349423613
इमेल: farmercare@cropex.in
अधिक माहितीसाठी वेबसाईट: www.cropex.in
पत्ता: क्रॉपेक्स प्रायव्हेट लिमिटेड
नंं. 83, तलाकावेरी लेआऊट
बसवनगर, बंगलोर-560037
कर्नाटक
Published on: 23 October 2018, 04:54 IST