डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषि महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पांग्री (माळी) या गावात जाऊन शेतकऱ्यांना शेततळ्याचे शेतीसाठीचे महत्त्व समजून सांगितले व तसेच शेततळ्याचे फायदे सांगितले.
यावेळी शेततळ्याचे मालक बाजीराव वाघ व गावातील काही शेतकरी उपस्थित होते. उन्हाळ्यात ज्या क्षेत्रा मध्ये पिकांना पाण्याची कमतरता भासते, त्या क्षेत्रात शेततळी तयार केल्याने पाण्याचा प्रश्न मिटतो व तसेच मत्स्य शेतीसाठी सुद्धा शेततळ्यांचा वापर करता येतो.
इत्यादी गोष्टी या ग्रामीण कृषि कार्याुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना समजावण्यात आल्या. शेततळ्याचे शेतकऱ्यांना दुहेरी फायदे आहेत. पिकाला पाणी मिळते आणि यातून मासेमारी देखील केली जाते.
तसेच मत्स्य शेतीसाठी सुद्धा शेततळ्यांचा वापर करता येतो. इत्यादी गोष्टी या ग्रामीण कृषि कार्याुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना समजावण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.नितिन मेहेत्रे सर , रावे समन्वयक प्रा.मोहजीतसिंह राजपूत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी, अनिरुद्ध उगले,विठ्ठल उगले,रंजीत वाघ संकेत वाघ,सिद्धार्थ वाघमारे,अभिषेक वऱ्हाटे,मंगेश येवले,मेघराज गवते,सौरभ शिंदे, गौरव बाहेकर,सौरव इंगळे,महेश कापसे व वैभव उन्होने हे उपस्थित होते.
आता तर काळजीच मिटली! भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार, उन्हापासून होणार चार्ज
Published on: 05 October 2023, 10:20 IST