News

आज (ता.१८) पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरूवात झाली असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.

Updated on 01 September, 2023 7:01 PM IST

पुणे

पुढील दोन दिवसांत मध्य भारतात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसंच आंध्रप्रदेशच्या किनारी भागात देखील कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज सांगितला आहे.

आज (ता.१८) पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. 

आज (ता.१८) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

English Summary: Chance of rain in Konkan, Nashik Ghat area
Published on: 18 July 2023, 11:51 IST