कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागला. आर्थिक चणचण असली तरीही यंदाची दिवाळी तुमची आनंदात आणि मालामाल करणारी ठरणार आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त १० रुपयांची नोट हवी. या दहा रुपयांच्या नोटामुळे तुमच्या खिशात थेट २५ हजार रुपये येतील. यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करण्याची गरज नसल्यामुळे तुम्ही न काही करता २५ हजार रुपये कमावू शकतात. चला तर जाणून घ्या नेमकी कोणत्या प्रकारची १० रुपयांची नोट तुम्हाला २५ हजार रुपये देणार.
सध्या बाजारात नव्या नोटा आल्या आहेत. यामुळे जुन्या नोटा हळू -हळू गायब होत आहे. जर आपल्याकडे जुनी १० रुपयांची नोट असेल तर तुम्ही २५ हजार रुपये मिळवू शकतात. ब्रिटिश भारताच्या काळात ही नोट व्यवहारात होती. तुम्हाला माहिती आहे का, आधीच्या १० रुपयांमध्ये अशोक स्तंभ असायचा. तीन सिंह ही असायचे आताही नोट दुर्लभ होत आहेत. पण जर आपल्याकडे ही नोट असेल तर तुम्ही मालामाल होऊ शकाल. या जुन्या दहा रुपयांच्या नोटाऐवजी तुम्हाला २० ते २५ हजार रुपये मिळू शकतील. ही नोट तुम्ही ऑनलाईनपद्धतीने विकू शकतात. इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्टसवर या नोटा चांगल्यापद्धतीने विकू शकतात. येथेही तुम्ही चांगला मोबदला मिळवू शकतात. या कंपनीच्या साईटवर जाऊन तुम्ही ही नोट विकू शकतात.
१९४३ मध्ये प्रसिद्ध झाली होती
१९४३ मध्ये ब्रिटिश राजच्या काळात ही नोट जारी करण्यात आली होती. या नोटावर भारतीय सी डी देशमुख यांची स्वाक्षरी आहे. दहा रुपयांच्या या नोटामध्ये एका बाजुला अशोक स्तंभ आहे, तर दुसरीकडे एक जहाज आहे. तर या नोटाच्या मागील बाजूस इंग्रजी मध्ये 10 RUPEES असे लिहिले आहे.
या संकेतस्थळावर तुम्ही ही नोट विकू शकतात.
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html
Published on: 10 November 2020, 03:27 IST