Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे आहे. मंदीतून सावरणा-या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस
1. संस्थांसाठी MAT दर 15% पर्यंत कमी केला
2. सरकारी खरेदीमध्ये हमीऐवजी जामीन रोखे उपलब्ध होतील
3. जैविक शेतीवर भर
4. छोट्या शेतकऱ्यांसाठी रेल्वे सेवा आणणार
5. 5 नदी जोड प्रकल्पांची घोषणा: तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा
6. पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद
7. शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांसाठी डीपीपी योजना
8. ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजना
9. एमएसपीसाठी शेतकऱ्यांना २.७ लाख कोटी रुपये देणार
10. कृषी आधारित नव्या उद्योगाना कर्ज
11. तेलबिया निर्मितीला प्राधान्य
12.गंगाकिनारी जैविक शेतीला प्राधान्य
13. कृषी क्षेत्रासाठी नव्या ड्रोन टेकनॉलॉजिचा वापर लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज वाढविणार
Published on: 01 February 2022, 12:42 IST