1. बातम्या

BPNL Recruitment : दहावी अन् पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

दहावी, बारावी, आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (बीपीएनएल) मध्ये बंफर भर्ती निघाली आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने (Bharat Pashupalan Nigam Ltd) अधिकृतपणे याची माहिती दिली आहे. साधरण १३४३ विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.  या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मे आहे. या पदांसाठी पदवी उत्तीर्ण, १२ वी पास आणि १० पास उमेदवार आपल्या योग्यतेनुसार अर्ज करू शकतील.

रिक्त पदाचा तपशील

एकूण पदे आहेत १३४३

ज्यात ९७ स्किल सेंटर इंचार्जसाठी आहेत.

१८८ पदे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी,

९५९ पदे ही स्किल एडमिशन कंसल्टन,

एक वेटरिनरी एडवांसमेट सेंटर ऑपरेटर आणि ९९ पदे ऑफिस असिस्टेंटसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • स्किल सेंटर इंचार्ज- कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेली असावी.
  • स्किल डेव्हलपमेंट  ऑफिसर कोणत्या विषयात पदवीधर
  • स्किल एडमिशन कंसल्टन – बारावी पास
  • स्किल एडमिशन कंसलटन – १० वी उत्तीर्ण कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक
  • ऑफिस असिस्टेंट – १० वी उत्तीर्णसह कॉम्प्युटरचे ज्ञानासह हिंदी, इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक.
  • योग्य उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर निवड केली जाईल. मुलाखतीसाठी ईमेलवर प्रवेश पत्र पाठवले जाईल.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters