News

महाविकास आघाडी सरकार अनेक योजना राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणिमहिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे.

Updated on 03 June, 2022 5:44 PM IST

मुंबई : गोरगरिबांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार अनेक योजना राबवत आहे. महाराष्ट्र सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणिमहिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली. त्यांना शासनाकडून 50,000 रुपये रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर नसबंदी केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार २५-२५ हजार रुपये सरकार देणार आहे.

अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!

‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनेच्या अटी

१. या योजनेचा फायदा एका कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल.
२. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने कुटुंबाच्या वार्षिक उत्प्नानाची मर्यादा १ लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये केले आहे.

शेतकरी पुत्राचा नादच खुळा..! संकटावर मात करत शेतकरी पुत्र झाला 'आयएएस'

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधारकार्ड
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
उत्पनाचा दाखला
पासपोर्ट फोटो
मोबाईल नंबर

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दया. नंतर भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आणि योजनेचा लाभ घ्या. 

ऊसाची एफआरपी वाढविण्याबाबत कॅबिनेट नोट जारी; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

English Summary: Big decision of the state government
Published on: 03 June 2022, 05:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)