News

अकोला : महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत

Updated on 22 August, 2022 7:30 PM IST

अकोला : महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या सर्व कृषी पदवी विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्यक्ष शेतात जाउन मार्गदर्शन करीत असतात. ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्यागिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावात सहा महिने हा उपक्रम राबवयाचा असतो. त्या अंतर्गतच कृषी महाविद्यालय अकोला (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला) च्या

विद्यार्थ्यांनीअकोला जिल्ह्यातील मासा गावात शेती मध्ये पीकां दरम्यान वाढणारे तन भूमीतील सर्व पोषक तत्त्वांचा वापर करून घेतात,परिणामी मुख्यापीकाला दिलेल्या उर्वरकांचा(fertilizer khat). काहीच उपयोग होत नाही. तसेच गंजर गवत हे तन भरपूर गतीने भूमीवर उगवण होते.Also, ganjar grass grows rapidly on the ground. जे वेढीच त्याचे बीज तयार होंन्या पूर्वी त्याची पद्धतशीर विल्हेवाट लावणे गरजेचे असते.यातील काही तणांचा शरीरावर एलर्जी होऊन हातावर चट्टे येऊन गंभीर अपाय होतो.

यावर पुढाकार घेता डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय, अकोला येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी अनिकेत बोंद्रे,गणेश सोनी ,पार्थ खंडेलवाल.यांनी RAWE & AIA कार्यक्रमाअंत याचे सादरीकरण केले आहे.अकोला तालुक्यातील मासा या गावात गांजर गवत ची योग्यप्रकारे निर्मूलन कसा करावा व कापलेले गवताचे कंपोस्ट फायदे,व त्याचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना माहितीपर मार्गदर्शन केले.

यावर तक्ता, बॅनर, व विज्यू अल व्हिडिओ द्वारे सादरीकरण व स्पष्टीकरण दिले. तसेच गांजार गवत व्यवस्थापन साठी तणनाशकांचा क्लोरीमुरॉन इथाइल, ग्लायफोसेट, अॅट्राझिन, अॅमेट्रीन, ब्रोमोक्सिनिल आणि मेटसल्फ्युरॉन या रासायनिक तणनाशकांचा वापर या तणाच्या नियंत्रणासाठी अत्यंत परिणामकारक उपयोग होतो.हे तण शेंगांमध्ये नोड्यूलेशनवर परिणाम करते.परागकण, हवेतील वाळलेल्या वनस्पतींचे भाग आणि पार्थेनियमची मुळे

पर्थेनिन मानवांमध्ये संपर्क त्वचारोग, गवत ताप, दमा आणि ब्राँकायटिस यासारख्या विविध ऍलर्जींना कारणीभूत ठरतात.गांजर गवत हे झायगोग्रॅमा बिकॉलोराता या जैविक जीवाणू मुळे नियंत्रित होतो. तसेच नमकाचे पाणी टाकल्याने ते लवकर कमी करता येते.या सगळ्यांची माहिती कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आली.या दरम्यान सादरीकरणाला उपस्थित शेतकरी प्रमेश विजयराव फाले,राजू बबनराव फाले,प्रफुल्ल भास्करराव फाले,गजानन किसन चचाणे,भास्करराव

फाले,सुरेश राऊत,उमेश दादाराव बोळे,भैरव इंगळे,ओम कुंभारे,प्रताप इंगळे,मंगेश तायडे,उगल कुम्हारे,शुभम नानोटे. व अन्य महिलाही उपस्थित होत्या.यापूर्ण सादरीकरणामध्ये कृषि महाविद्यालय, अकोला चे सहयोगी अधिष्ठाता पी.के . नागरे. कृषि विज्ञान केंद्र,अकोलाचे प्रमुख डॉ.उमेश ठाकरे सर, श्री. तुपकर सर व विषय तज्ञ डॉ. ठाकूर सर, कार्यक्रम अधिकारी श्री. संजय कोकाटे, डॉ. अतुल वराडे व डॉ. निलम कणसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

English Summary: At Masa, the students of the College of Agriculture, Akola conducted guidance on carrot weed eradication and stem management
Published on: 22 August 2022, 03:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)