News

जळगाव : (दि.१२डिसेंबर) जळगाव जामोद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या उपस्थितीत

Updated on 19 December, 2021 12:05 PM IST

प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. स्वाभिमानीने संपूर्ण मतदारसंघात आमदार स्व.भाई के आर पाटील यांच्या विचारांचा वारसा तेवत ठेवत शेतकरी कष्टकरी जणसामान्य माणसाच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत आक्रमकपणे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहली आहे. या पुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडा असे आवाहन प्रशांत डिक्कर यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले आले. या बैठकीला उपस्थित मान्यवर, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सैय्यद बाहोद्दिन, स्वाभिमानीचे नेते सुपेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खालिल नियुक्त्या करण्यात आल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष पदी मोहन गावंडे,उपाअध्यक्ष विलास इंगळे,सरचिटणीस पुरुषोत्तम निर्मळ,सरचिटणीस रामेश्वर मानकर,सरचिटणीस सुरेश थोटे,संघटक राम आठवले,संघटक विजय मानकर.

स्वाभिमानी युवा आघाडी

तालकाध्यक्ष पदी वैभव वानखडे,उपाध्यक्ष स्वप्नील भगत,उपाध्यक्ष मोहन बाठे,उपाध्यक्ष शुभम वाघ,सरचिटणीस शुभम कपले,संघटक हनुमंतराव देशमुख,संघटक प्रमोद करांगळे,कार्याध्यक्ष अमित नितवणे,प्रवक्ता गणेश दाभाडे.

स्वाभिमानी शेतकरी पक्ष

तालुकाध्यक्ष पदी तेजराव लोणे,उपाध्यक्ष सुनील जाधव,उपाध्यक्ष गोपाल वायझोडे,सरचिटणीस शिवदास खिरोडकार,सरचिटणीस शरद देवळे,सरचिटणीस निवृत्ती तुकडे,संघटक सोपान वाघ,कार्याध्यक्ष गणेश वाघ,कार्याध्यक्ष अनंता गायकी,सहसंघटक अनिल माळोकार.

स्वाभिमानी विद्यार्थी संघटना

तालुकाध्यक्ष पदी अंकित दाभाडे,उपाध्यक्ष रोशन मानकर,उपाध्यक्ष वैभव दाते,सरचिटणीस वैभव कापसे,सरचिटणीस रवी उमाळे,सरचिटणीस निखिल हाके,संघटक विठ्ठल दाभाडे,संघटक नारायण मांजरे,प्रवक्ता अरविंद वाघ.

स्वाभिमानी सोशल मीडिया

तालुकाध्यक्ष पदी प्रदीप खिरोडकर,सरचिटणीस शेख शहीद शेख मज्जित,सरचिटणीस सदानंद मांजरे.

 

स्वाभिमानी अल्पसंख्यांक आघाडी

तालुकाध्यक्ष पदी अक्रम दौला,उपाध्यक्ष देवानंद जाधव,उपाध्यक्ष जितू मोरे,उपाध्यक्ष शेख सलीम,सरचिटणीस किष्णा वास्कले,संघटक राहुल मोरे,संघटक शेख तौसीम.

 

स्वाभिमानी युवती आघाडी

तालुकाध्यक्ष निकिता पुंडे.

सदर नियुक्त्या मा राजु शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या असुन नियुक्त्या बाबत सर्व माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्यवर्ती कार्यालय जयसिंगपूर यांच्या कडे पाठवण्यात आली.

तालुक्यातील काही राहिलेल्या नियुक्त्या मा. राजु शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करण्यात येणार असल्याचे माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्यवर्ती कार्यालय जयसिंगपूर यांच्या कडे दिली आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: at jalgoan jamod Swabhimani's jumbo executive announced at a meeting of key activists here.
Published on: 19 December 2021, 12:03 IST