News

राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान कोसळलं आहे. हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये विमान कोसळलं आहे. लष्कराचं विमान घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

Updated on 08 May, 2023 11:07 AM IST

भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले. सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते. दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अद्याप अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

English Summary: Army MIG-21 plane crashes into house, two killed
Published on: 08 May 2023, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)