News

Ajit pawar : राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला त्याची वेगळी परिणीती समोर आली आहे. अखेर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Updated on 02 July, 2023 2:59 PM IST

Ajit pawar : राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला त्याची वेगळी परिणीती समोर आली आहे. अखेर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु होती. दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे , धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

English Summary: Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister
Published on: 02 July 2023, 02:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)