News

एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीत काही राज्याती जिल्ह्यात डिस्ट्रिक मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. दरम्यान ही नोकरी कंत्राट करारवर असणार आहे. हा कंत्राट एका वर्षासाठी असेल.

Updated on 16 May, 2020 6:13 PM IST

 

एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीत काही राज्याती जिल्ह्यात डिस्ट्रिक मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. दरम्यान ही नोकरी कंत्राट करारवर असणार आहे. हा कंत्राट एका वर्षासाठी असेल. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी कृषी विमा कंपनी भरती २०२० च्या आधिकृत वेवसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. या अर्ज करण्याची मुदत ही ८ मेपासून सुरू झाले असून ते २८ मेपर्यंत असणार आहे.  जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत ते www.aicofindia.com वर जाऊन आपला अर्ज भरू शकता.

याशिवाय उमेदवार https://www.aicofindia.com/AICEng/Pages/AICContractualApp.aspx  या लिंकवर जाऊनही अर्ज करू शकता. https://www.aicofindia.com/AICEng/General_Documents या लिंकवरून आपण याविषयीच्या सुचना मिळवू शकतात.

AIC Recruitment एआयसी भरती 2020 साठी महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज सुरुवातीचा तारीख  - ८ मे २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ मे २०२०

एआयसी भरती 2020 साठी या राज्यात आहे डिस्ट्रिक मॅनेजरची रिक्त जागा

आसाम , छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, राजस्थान, तमिलनाडु,  तेलंगाना,  उत्तराखंड,  उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

पात्रता  - उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून शेती / बागवानी / ग्रामीण अभ्यास / कृषी-व्यवसाय व्यवस्थापनात स्नातक किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

एससी / एसटी उमेदवार किमान  55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त शेती बीमा विपणन / किंवा रिकर्स मॅनेजमेंटमध्ये किमान दोन वर्ष काम केल्याचा अनुभव असावा.

वयाची पात्रता - उमेदवारांचे वय ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.

एआयसी भरती 2020 साठी निवड प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांना ग्रुप डिस्कशन आणि व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

AIC Recruitment 2020  साठी अर्ज करण्यासाठीचे शुल्क

जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी - ४०० रुपये

एससी / एसटी उमेदवारांसाठी  - १०० रुपये,  पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी - कोणतेची शुल्क नाही.

English Summary: AIC Recruitment 2020: District Manager post vacancy ; how to apply
Published on: 16 May 2020, 03:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)