या अभ्यास दौऱ्यात समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी या गावातील वैष्णवी लाख शेतकरी स्वयंसहायता बचत गट अध्यक्ष श्री विलास जुगनाके, उपाध्यक्ष बाळू सराठे सचिव केशव विके सदस्य देवराव विखे सिताराम कोराम प्रकाश जुगनाके अर्जुन विके बंडू वीके शांताबाई उईके नलू जुगनाके बेबी कुड मे थे खोगीरचंद जुगना के कमलाकर उईके सुंदराबाई जुगनाके ह्या सर्व बचत गटातील सदस्यांनी सहभाग घेतलेला होता
या अभ्यास दौऱ्यात आत्म विभागाचे तालुका समन्वयक श्री राजेश चांदेवार साहेब तसेच भूमि ग्रामीण कृषी विकास बहुउद्देशीय संस्था भवानपूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा चे अध्यक्ष रवींद्र वसंत झाडे या अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी श्री रविंद्र झाडे यांनी शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण असलेली पलस वृक्षावरील लाख शेती करावी ही माहिती दिली.
Published on: 29 May 2025, 02:55 IST