News

जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.केंद्र सरकार पी एम किसान योजना अंतर्गत दहावा हप्ता जारी करणार आहे.सरकारने दहाव्या हपत्याची तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

Updated on 05 November, 2021 11:55 AM IST

जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.केंद्र सरकार पी एम किसान योजना अंतर्गत दहावाहप्ता जारी करणार आहे.सरकारने दहाव्या हपत्याची तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यातआली आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने भारतातील जवळजवळ 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावाहप्ताआता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.

या योजनेत नोंदणी कशी करावी?

1-तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान चे अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

 त्यानंतर फार्मर कॉर्नर वरजा.

3- येथे तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4-यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

5- यासोबतच कॅपच्या कोड टाकून राज्याची निवड करावी लागेलआणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावे लागेल.

6-

या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

6-यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

7- त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

English Summary: 10th installement of pm kisaan samman nidhi yojana collecct in account at 15 december
Published on: 05 November 2021, 11:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)