भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांच्या 1 लाख 30 हजार जागांसाठी हि भरती आहे.
- नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी)
समाविष्ट पदे- कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, लेखा लिपिक-नि-टंकलेखक, रेल्वे लिपिक, वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वाहतूक सहायक, माल रक्षक, वरिष्ठ वाणिज्य-नि-तिकीट लिपिक, वरिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक, कनिष्ठ लेखा सहायक-नि-टंकलेखक, कमर्शियल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर. - पॅरा मेडिकल स्टाफ
समाविष्ट पदे- स्टाफ नर्स, आरोग्य व मलेरिया निरीक्षक, फार्मसिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा अधिक्षक. - लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे
समाविष्ट पदे- स्टेनोग्राफर, मुख्य कायदा सहायक, कनिष्ठ अनुवादक (हिंदी) इ. - स्तर-1 ची पदे
समाविष्ट पदे- ट्रॅक मेन्टनर चतुर्थ श्रेणी, हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉईंटसमन आणि अन्य.
ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ
1. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी)- 28 फेब्रुवारी 2019
2. पॅरा मेडिकल स्टाफ- 4 मार्च 2019
3. लिपिकवर्गीय आणि अन्य एकल पदे- 8 मार्च 2019
4. स्तर-1ची पदे- 12 मार्च 2019
अधिक माहितीसाठी: https://goo.gl/cQ55fN
English Summary: 1 lakh 30 thousand seats of different posts in Indian Railways
Published on: 28 February 2019, 08:35 IST
Published on: 28 February 2019, 08:35 IST