मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन्स होणं. ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. पण ती अतिशय त्रासदायकही असते. त्यामुळे किडनीला आणि पर्यायाने आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखडा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. मुतखडा म्हणजे काय असा प्रश्न रूग्णांना अन् सर्वसामान्यांच्या मनात असतो.
मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन्स होणं. ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. पण ती अतिशय त्रासदायकही असते.
त्यामुळे किडनीला आणि पर्यायाने आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखडा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. मुतखडा म्हणजे काय असा प्रश्न रूग्णांना अन् सर्वसामान्यांच्या मनात असतो.
पोटात होणारी वेदना ( रीनल कोलिक) कमी होते. पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर याचा काढा उपयोगी आहे. पोटातील जंत, कृमी सेवनाने नष्ट होणेस मदत होते.
त्वचेची आग, पुरळ, फूंसी, फोड, याकरता याचे चूर्ण पाण्यासोबत घ्यावे, चेहरा उजळण्याकरता, मुलायम, सुंदर करण्याकरता याची पेस्ट करून लावावी.
कुळिथ हे फेरूलिक, क्लोरोजेनिक, कँफिइक, व्हँनिल आम्ल जेनेस्टिअन, व माल्विडिन वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळिथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करते, व वजन कमी करते.
कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रोलचे प्रमाण घटवून, अथेरोस्केलरोसिस, ह्रुदयविकाराचा झटका, इ
धोके टाळता येतात. यात फायबर विपूल असल्याने बद्धकोष्ठ, मूळव्याध, बवासीर हे आजार होत नाही. मधूमेहीनाही उपयोगी आहे, आयुर्वेदात कुळिथ डोळ्याना हितकर सांगितले आहे. कुळिथातले लोह शरिरातिल हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.
वरिल सर्व फायदे लक्षात घेता, इतर धान्ये, व कडधान्ये आपण नियमित खातो, तसेच कुळिथाला देखिल प्राधान्य देउन आपल्या आहारात जागा द्यावी, जेणेकरून उत्तम स्वास्थ राहील.
संतोष ढगे,
सुनील इनामदार
Published on: 08 May 2022, 06:28 IST