जागतिक आरोग्य संघटना च्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी ,आजार मुक्त शरीरच न्हवे तर शारीरिक, मानसिक,अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.समजा एकादी व्यक्ती च शरीर व्याधी मुक्त आहे ,त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट,आढळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अश्याव्यक्ती ला निरोगी म्हणता येणार नाही.
आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच बर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू.मानसिक आरोग्य -मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल .भावनिक आरोग्य - भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ ,अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल.
अध्यात्मिक आरोग्य - अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजे च अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ.शारीरिक आरोग्य - जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अश्या स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखल् जात.
समजा एकादी व्यक्ती च शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट,आढळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अश्याव्यक्ती ला निरोगी म्हणता येणार नाही.आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच बर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Published on: 18 June 2022, 07:38 IST