Health

भारतात प्रत्येक स्वयंपाक घरात (In the kitchen) टोमॅटो असतोच, अनेक लोक याचे मोठ्या चवीने सेवन करत असतात. टोमॅटो बारामाही उपलब्ध असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. टोमॅटो कुठल्याही सीझनमध्ये आपणास सहज रित्या मिळून जातो. टोमॅटो चवीला तर चांगला असतोच शिवाय त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील असतात. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,फॉस्फरस यासारखे खनिज पदार्थ (Minerals) तसेच विटामिन मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो मध्ये विटामिन सी (Vitamin C) प्रामुख्याने आढळते.

Updated on 03 January, 2022 2:44 PM IST

भारतात प्रत्येक स्वयंपाक घरात (In the kitchen) टोमॅटो असतोच, अनेक लोक याचे मोठ्या चवीने सेवन करत असतात. टोमॅटो बारामाही उपलब्ध असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. टोमॅटो कुठल्याही सीझनमध्ये आपणास सहज रित्या मिळून जातो. टोमॅटो चवीला तर चांगला असतोच शिवाय त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील असतात. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम,फॉस्फरस यासारखे खनिज पदार्थ (Minerals) तसेच विटामिन मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो मध्ये विटामिन सी (Vitamin C) प्रामुख्याने आढळते.

टोमॅटोचे सलाद (Tomato salad) तसेच भाजी, सूप इत्यादी स्वरूपात याचे सेवन केले जाते. टोमॅटो चे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते शिवाय यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते (Eye health also improves), तसेच टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते (Helps in weight loss). टोमॅटोची जरी आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होत असले तरी काही लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळले पाहिजे. आज आम्ही आपणास करणार आहोत की कोणत्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळावे आणि यापासून कोणत्या समस्यांना अशा लोकांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया टोमॅटोचे साईड इफेक्ट (Side effects of tomatoes).

ह्या समस्या असलेल्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करू नये

किडनी स्टोन अथवा मुतखडा असलेल्या लोकांनी

ज्या लोकांना मुतखड्याचा (Kidney stones) अथवा किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी चुकूनही टोमॅटोचे सेवन करू नये, मित्रांनो तज्ञांच्या मते टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते, याचे नियमित सेवन केल्याने शरीरात कॅल्शियम ऑक्सलेट (Calcium oxalate) चे प्रमाण वाढते, म्हणून अशा व्यक्तींनी टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या अजूनच वधारते (Increases). आणि म्हणूनच ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी चुकूनही टोमॅटोची सेवन करू नये. नाहीतर अशा लोकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते.

सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी करू नये टोमॅटोचे सेवन

ज्या लोकांना नेहमीच सांधेदुखीचा त्रास (Arthritis) असतो त्या लोकांनी टोमॅटोचे चुकूनही सेवन करू नये. नाहीतर सांधेदुखीचा त्रास अजूनच वाढू शकतो.

एलर्जी असलेल्या लोकांनी

ज्या लोकांना कुठली ना कुठली ऍलर्जी (Allergies) असते अशा लोकांनी याचे सेवन करू नये. अनेकदा असे होते की टोमॅटोचे अधिक सेवन केल्याने स्किन एलर्जी, रेसेस, चेहऱ्यावर सूज येणे अशा समस्या घर करू लागतात म्हणून आधीच एलर्जी असलेल्या लोकांनी तर मुळीच टोमॅटोचे सेवन करू नये.

Disclaimer: ही माहिती आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर आधारीत आहे. Krishi Jagran Marathi याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. सांगितलेल्या पदार्थचा/क्रियेचा/औषधचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: tomatoes side effect these persons never eat tomato
Published on: 03 January 2022, 02:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)