तुमच्या मेंदूचा आराखडा हा सकारात्मक असेल तर कितीही मोठ्या संकटात, समस्येमध्ये तुमचा मेंदू ३१ % उत्तम काम करतो. हे कमी नाही.हुशार भाग्यशाली लोक ह्यांचा मेंदूचा आराखडा हा सकारात्मक असतो, त्यामुळे ३१ % नी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे ३१ % नी निर्णय योग्य
निघण्याची शक्यता वाढते जी त्या क्षणी खूप महत्वाची असते.Increases the probability of departure which is very important at that moment.१०० % नकारात्मक निर्णय पेक्षा ३१ % सकारात्मक निर्णय चमत्कार घडवतो.
आपल्या मेंदूत मिरर न्युरोन असतात जर आपण समोरच्या व्यक्तीला स्माईल दिली कि ती व्यक्ती परत तुम्हाला स्माईल देते. हि मानसिक प्रोसेस मेंदू मध्ये केमिकल बदलाव ला ट्रिगर करतो.
जेव्हा तुम्ही चांगल्या मूड मध्ये असतात तेव्हा तुमचा मेंदू चांगला काम करतो.माझ्याकडे जे यशस्वी भाग्यशाली आयुष्य जगणारी लोक आहेत त्यांच्यातील हा गुण मला महत्वाचा वाटला जो तुम्हाला शेअर केला जेणेकरून तुमच्यात तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटात व समस्येत निर्णय घेवून तुमचे आयुष्य बदलू शकतात.
ह्या जगात मोफत काही नाही, यशस्वी भाग्यशाली लोकांनी त्यांच्या आयुष्याची किंमत मोजली आहे व ती तुम्ही नका मोजू म्हणून ह्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत. ह्या टिप्स यशस्वी लोकांचा अनेक वर्षांचा उतार चढावाचा प्रवास आहे, अनमोल आहेत.पैसे कमवू शकता पण गेलेली वेळ, संधी आणि लोक कधीही नाही.
अश्विनीकुमार
ऑनलाईन समुपदेशन, कोर्स, उपचार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, हिलिंग, रेकी
Published on: 03 November 2022, 07:15 IST