Health

सध्या हंगामात बदल होत असल्याने व्हायरल ताप येण्याची भीती वाढत चालली आहे.

Updated on 30 May, 2022 1:33 PM IST

म्हणूनच आम्ही तुम्हाला याबाबत काही घरघुती उपाय सांगत आहोत.व्हायरल ताप लक्षणे घशात वेदना, डोके दुखी, डोळे लाल होणं, कपाळ तापणे, खोकला, थकवा, उलटी,आणि अतिसार हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो.हळद आणि सुंठ पूड : यासाठी एक चमचा हळद, एक चमचा सुंठपूड आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या.तुळस : एक चमचा लवंग पावडरमध्ये 10-15 ताजे तुळशीची पाने 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या. गाळून थंड करून दर एका तासाने पिऊन घ्या. 

धणे घालून चहा : धण्यात औषधी गुणधर्म आढळतात. याचा चहा बनवून प्यावा. यामुळे देखील व्हायरल ताप बरा होतो.सध्या हंगामात बदल होत असल्याने व्हायरल ताप येण्याची भीती वाढत चालली आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला याबाबत काही घरघुती उपाय सांगत आहोत.व्हायरल ताप लक्षणे घशात वेदना, डोके दुखी, डोळे लाल होणं, कपाळ तापणे, खोकला, थकवा, उलटी,आणि अतिसार हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो.हळद आणि सुंठ पूड : यासाठी एक चमचा हळद, एक चमचा सुंठपूड आणि थोडी साखर मिसळा.

मेथीचे पाणी: एक कप मेथीदाणे रात्रभर भिजत घाला आणि सकाळी गाळून दर एक तासाने पिऊन घ्या.व्हायरल ताप लक्षणे घशात वेदना, डोके दुखी, डोळे लाल होणं, कपाळ तापणे, खोकला, थकवा, उलटी,आणि अतिसार हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो.हळद आणि सुंठ पूड : यासाठी एक चमचा हळद, एक चमचा सुंठपूड आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या.तुळस : एक चमचा लवंग पावडरमध्ये 10-15 ताजे तुळशीची पाने 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या. गाळून थंड करून दर एका तासाने पिऊन घ्या. 

लिंबू आणि मध : आपण मध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. हे व्हायरल तापाच्या प्रभावाला कमी करते.घशात वेदना, डोके दुखी, डोळे लाल होणं, कपाळ तापणे, खोकला, थकवा, उलटी,आणि अतिसार हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज होऊ शकतो.हळद आणि सुंठ पूड : यासाठी एक चमचा हळद, एक चमचा सुंठपूड आणि थोडी साखर मिसळा. आता हे एक कप पाण्यात मिसळून गरम करा आणि नंतर थंड करून पिऊन घ्या.तुळस : एक चमचा लवंग पावडरमध्ये 10-15 ताजे तुळशीची पाने 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवून घ्या. गाळून थंड करून दर एका तासाने पिऊन घ्या. 

English Summary: This is a must have, for any Affiliate, promoting any program.
Published on: 30 May 2022, 01:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)