Health

सर्वच फॅट चांगली नसतात,असे नाही unsaturated fat

Updated on 14 July, 2022 6:53 PM IST

सर्वच फॅट चांगली नसतात,असे नाही unsaturated fat हे शरीरासाठी फायदेशीर व शरीराला योग्य प्रमाणात हवी असतात.तर trans fat आणि saturated fat हे हृदय विकार आणि बऱ्याच आजाराची साठी कारणीभूत असतात.ट्रान्स फॅट - मांस आणि दुधासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटची थोड्या प्रमाणात असते. परंतु बहुतेक ट्रान्स फॅट्स औद्योगिक प्रक्रियेत पदार्थ बनवताना बनतात. वनस्पती तेलात हायड्रोजन घालतात. ट्रान्स फॅट अन्न जास्त काळ टिकण्यास मदत करते. पण ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे पदार्थांना एक समाधानकारक चव देते.

ट्रान्स फॅट कशात असते? - फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ केक्स, पाई, बिस्किटे, कुकीज, डोनट्स आणि इतर भाजलेले पदार्थ,स्टिक किंवा टब मार्जरीनमायक्रोवेव्ह मधील पदार्थ ,पॉपकॉर्नगोठलेला पिझ्झा इत्यादीSaturated fat - संतृप्त चरबीयुक्त आहार कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो आणि अधिक हानीकारक LDL कोलेस्ट्रॉल ज्यामुळे हृदयात आणि शरीरात इतरत्र रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होते. LDL कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.संतृप्त फॅट देखील थोड्या प्रमाणात शरीरास आवश्यक असते.

saturated fat कशात आढळतो.डुकराचे मांस,चिकन आणि इतर पोल्ट्री आणि अंडी जास्त प्रमाणात असते.दूध, लोणी,चीज आणि आइस्क्रीम सारख्या संपूर्ण दुधाच्या पदार्थात कमी अधिक प्रमाणात आढळते.पाम तेल आणि नारळ तेलUnsaturated fat -असंतृप्त चरबी आपल्या हृदयासाठी आणि आपल्या उर्वरित शरीरासाठी चांगले आहेत, तज्ञ शिफारस करतात की आपण ते संतृप्त आणि ट्रान्स फॅटच्या जागी असंतृप्त चरबी आहारात घ्यावी. Unsaturated fat कशात आढळते. - असंतृप्त चरबी प्रामुख्याने भाज्या, शेंगदाणे आणि मासे या मध्ये असते.

ट्रान्स फॅट - मांस आणि दुधासारख्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅटची थोड्या प्रमाणात असते. परंतु बहुतेक ट्रान्स फॅट्स औद्योगिक प्रक्रियेत पदार्थ बनवताना बनतात. वनस्पती तेलात हायड्रोजन घालतात. ट्रान्स फॅट अन्न जास्त काळ टिकण्यास मदत करते. पण ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे पदार्थांना एक समाधानकारक चव देते.ट्रान्स फॅट कशात असते? - फ्रेंच फ्राईज आणि इतर तळलेले पदार्थ केक्स, पाई, बिस्किटे, कुकीज, डोनट्स आणि इतर भाजलेले पदार्थ,स्टिक किंवा टब मार्जरीन मायक्रोवेव्ह मधील पदार्थ पॉपकॉर्नगोठलेला पिझ्झा इत्यादी वनस्पतींचे पदार्थ, जसे की तेलबिया आणि अक्रोड,काजू, जवस, मका, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल व मासे इ.

 

Nutritionist & Dieticia

Naturopathis

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218 tn 

English Summary: These are your misconceptions about fat
Published on: 14 July 2022, 06:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)