Health

नारळ या झाडाचे आणि विशेषतः फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामध्ये नारळ पाण्याच्या सेवनाने विशेषतः त्वचेला अनेक फायदे होतात.

Updated on 17 May, 2022 1:39 PM IST

आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा खराब होत जाते.तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील, मात्र आता नारळ पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल जाणून घ्या. जे आपल्याला हायड्रेटच ठेवणार नाहीत तर आपल्या त्वचेशी संबंधित बर्‍याच समस्या दूर करेल.नारळाच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवरील मुरुमांचे डाग नाहीसे होतात.

नारळ पाण्यामध्ये अमीनो ॲसिड देखील असते जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी खूप चांगले असते. नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे मदत करते.यासह, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक नारळात असतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही.

त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा खराब होत जाते. तुम्ही त्वचेची काळजी घेणारी अनेक उत्पादने वापरली असतील, मात्र आता नारळ पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल जाणून घ्या. जे आपल्याला हायड्रेटच ठेवणार नाहीत तर आपल्या त्वचेशी संबंधित बर्‍याच समस्या दूर करेल.नारळाच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात.यामुळे त्वचेवरील मुरुमांचे डाग नाहीसे होतात. नारळ पाण्यामध्ये अमीनो ॲसिड देखील असते जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी खूप चांगले असते.

नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यास देखील हे मदत करते.यासह, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक नारळात असतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

English Summary: The health benefits of consuming coconut water!
Published on: 17 May 2022, 01:39 IST