Health

जर तुम्ही कागदापासून बनविलेल्या कपमध्ये चहा पित असाल तर, तुमची एक चूक तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

Updated on 27 May, 2022 6:45 PM IST

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या शहरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. जे आपल्या शरीरासाठी घातक आहे.संशोधनात काय दिसून आले?हे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो.याच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते. एका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते. 

याचा अर्थ दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात.तुमची एक चूक तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या शहरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. जे आपल्या शरीरासाठी घातक आहे.संशोधनात काय दिसून आले?हे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. 

अशा प्रकारे नियमित गरम द्रव-अन्नपदार्थ अशा कपमधून घेत राहिल्यास कँसर होण्याचा धोका वाढतो.हे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो.याच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते. एका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते. 

त्यामुळे असे पदार्थ घेताना प्लास्टिक किंवा पेपरचे कप न वापरता मातीचे, चिनीमातीचे किंवा स्टीलचे कप वापरणे उत्तम.याच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते. एका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते.याचा अर्थ दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात.अशा प्रकारे नियमित गरम द्रव-अन्नपदार्थ अशा कपमधून घेत राहिल्यास कँसर होण्याचा धोका वाढतो.

English Summary: Tea in paper cups and the consequences!
Published on: 27 May 2022, 06:45 IST