Health

दूध हे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे.

Updated on 24 May, 2022 7:41 PM IST

दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक ॲसिड असते.पण अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो.आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही गायीचे दूध पिणे हा उपाय असू शकतो. तुमची पचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही. अनेक लोकांना दुधात साखर घालून प्यायची सवय असते. रात्री साखर न घालता दूध प्यायल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो. दुधात एक ते दोन चमचे तूप घातल्यास अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते.

पिशवी बंद दूध पिण्यापेक्षा ताजे आणि जैविक दूध पिणे आरोग्यास लाभदाय ठरते.अनेकांना कच्चे थंड दूध पिणे आवडते. मात्र ते चांगले नाही. दूध गरम करुन प्यावे, त्यामुळे ते पचायला हलके होते. थंड दूध पचायला जड जाते.ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करुन दुधाचे नियमित सेवन करावे.अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही.त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला उर्जा मिळते. 

कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. दुधासोबत आंबट केळेही खाऊ नयेत.आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही गायीचे दूध पिणे हा उपाय असू शकतो. तुमची पचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही.अनेक लोकांना दुधात साखर घालून प्यायची सवय असते. रात्री साखर न घालता दूध प्यायल्याने आरोग्यास अधिक फायदा होतो. दुधात एक ते दोन चमचे तूप घातल्यास अधिक फायदा होतो. 

ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही, त्यांनी दुधात एक चिमूटभर आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ यांचे मिश्रण करुन दुधाचे नियमित सेवन करावे.अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही. त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीराला उर्जा मिळते.कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. दुधासोबत आंबट केळेही खाऊ नयेत.दूध शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी व रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी प्यावे. जेवणानंतर लगेच किंवा जेवणासोबत दूध पिऊ नये. तो आयुर्वेदात विरुद्ध आहार समजला जातो.

English Summary: Some rules of drinking milk according to Ayurveda
Published on: 24 May 2022, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)