Health

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात.

Updated on 09 June, 2022 1:44 PM IST

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विष रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं.साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं.हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतातअसे मानले जाते.(परंतू) म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत.

या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.तुम्ही काय करू शकता ?एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाल मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्यासाठी कामात येतं. 

दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विष रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतातअसे मानले जाते.परंतू) म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत.

वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्यासाठी कामात येतं.या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १०मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १०मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे*.बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. 

English Summary: Snakes will come out of the water in the pit, now know the panacea for snake bites
Published on: 09 June 2022, 01:44 IST