या वस्तू तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच, शिवाय हिवाळ्यातील कोरडेपणाही दूर करतील.त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू घाला तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते.बेकिंग सोडातुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी.
असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसतेतुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी..
आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते.बेकिंग सोडा तुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी.असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.कडुलिंबाची पानं तुमच्या त्वचेवर अॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी 8 ते 10 कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल.
तुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी. असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते.कडुलिंबाची पानं तुमच्या त्वचेवर अॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी 8 ते 10 कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. ही कडुनिंबाची पानं एक पेलाभर पाण्यात उकळून गाळून घ्या. हे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.
Published on: 23 May 2022, 08:00 IST