सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते ?अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत. दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही.
दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते.आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते ?अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात.
असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा , तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत. दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे.म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही. दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते.असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे.
दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात.तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत. दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही. दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा.गाजर हलवा , तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.
Published on: 29 May 2022, 11:58 IST