Health

चांगली चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या खाण्याकडं अनेकांचा कल असतो. अशा तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्या असतील.

Updated on 02 March, 2022 12:33 PM IST

चांगली चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या खाण्याकडं अनेकांचा कल असतो. अशा तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्या असतील. पण तुम्ही कधी कर्टूलं किंवा काटोलाची (Spiny Gourd) भाजी खाल्ली आहे का? आणि तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? कारण कर्टूलंची भाजी खूपच ताकदवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. याला काकोडा किंवा गोड कारलं तसंच काटूल असेही म्हणतात. चला तर जाणून घेऊया कर्टूलाची भाजी खाण्याचे (Spiny Gourd Benefits ) फायदे.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि कॅन्सर सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आजपासूनच कर्टुले खाण्यास सुरुवात करा. ते खाल्ल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

कर्टुल्याची लागवड जगभर

आरोग्याच्या दृष्टीने कर्टुल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची लागवड जगभरात होते. याची लागवड प्रामुख्याने भारतातील डोंगराळ भागात केली जाते.

कर्टुलांमध्ये मांसापेक्षा 50 पट जास्त प्रथिने

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्टुल्यांमध्ये मांसापेक्षा 50 पट अधिक ताकद आणि प्रोटीन असते. कर्टुल्याच्या भाजीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आरोग्याला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात.

कर्टुले हा भाजीचा राजा

कर्टुले हा भाजीचा राजा आहे. या भाजीची चव कडू असली तरी नियमितपणे खाल्ल्यास तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळतील.

फक्त काही दिवस खा, फरक दिसेल

तुम्ही काही दिवस कर्टुले खायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला दोन दिवसात फरक दिसेल. त्यामुळे आजच तुमच्या आहारात याचा समावेश करा.

अशा तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्या असतील. पण तुम्ही कधी कर्टूलं किंवा काटोलाची (Spiny Gourd) भाजी खाल्ली आहे का? आणि तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? कारण कर्टूलंची भाजी खूपच ताकदवर्धक मानली जाते. त्यामुळे आरोग्यासाठी एक ना अनेक फायदे मिळतात. 

English Summary: Kartule this is world most powerful vegetables
Published on: 02 March 2022, 12:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)