Health

डॉक्टर मुतखड्याचे निदान वैद्यकिय इतिहास, सध्याची लक्षणं,

Updated on 26 May, 2022 3:31 PM IST

मुतखड्याच्या मागील इतिहासाविषयी आणि वैद्यकिय स्थितीच्या मागील इतिहासातून मुतखड्याचे निदान करतात. तसंच पोटाची तपासणी, ताप हे लघवीच्या मार्गाच्या संसर्गाचं लक्षण असू शकेल ज्यासाठी अँट‌बिायोटिक्स घ्यावी लागतील. लघवीमध्ये रक्त, किटाणू आणि लघवीचे स्फटीक (कण) आहेत काय हे पाहण्यासाठी लघवीचं विश्लेषण केलं जातं.कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मुतखडा, त्याची लक्षणे कोणती, जाणून घेऊया मुतखड्याविषयी..

मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात.मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. 

हे ही वाचा - आता हे पाहा मेथ्या (मेथीचे दाणे) खाण्याचे फायदे

लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.इमेजिंग चाचण्या मुतखड्याच्या निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इमेजिंग चाचण्यांमध्ये एक्स- रे अल्ट्रा साऊंड आणि कॉम्प्युटेड टॉमोग्राफी (सीटी) स्कॅनचा समावेश आहे.

अनुषंगिक उपाय १.मूतखडा (किडनी स्टोन) होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात सेवन करणे, त्यामूळे दिवसातून कमीतकमी ४- ५ लीटर पाणी सेवन करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.२.सकाळी उठल्याबरोबर जास्तीतजास्त प्रमाणात पाणी प्यावे.मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात.मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

३.टोमॅटो,पालक,दूध,दुधाचे पदार्थ वर्ज्य केल्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.४.जास्त कालावधीसाठी लघवी रोखून धरू नये.५.ताकदीचा व्यायाम वर्ज्य करावा.६.ड जीवनसत्वाची (vitamin d) पूरक मात्रा वर्ज्य करावी.७.सातूच्या पाण्याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो.मुतखड्याच्या मागील इतिहासाविषयी आणि वैद्यकिय स्थितीच्या मागील इतिहासातून मुतखड्याचे निदान करतात. तसंच पोटाची तपासणी, ताप हे लघवीच्या मार्गाच्या संसर्गाचं लक्षण असू शकेल ज्यासाठी अँट‌बिायोटिक्स घ्यावी लागतील. लघवीमध्ये रक्त, किटाणू आणि लघवीचे स्फटीक (कण) आहेत काय हे पाहण्यासाठी लघवीचं विश्लेषण केलं जातं.

English Summary: How are kidney stones diagnosed?
Published on: 26 May 2022, 12:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)