Health

प्रत्येक स्वयंपाक घरात कांद्याचा वापर होतो म्हणजे होतोच. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की, कांदा फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तर आज जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

Updated on 21 October, 2022 12:39 PM IST

प्रत्येक स्वयंपाक घरात कांद्याचा (onion) वापर होतो म्हणजे होतोच. त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की, कांदा फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तर आज जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हृदयासाठी फायदेशीर

कांद्यामध्ये एंटीऑक्सीडेंट असतं जे कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) घटवण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी असते. शिवाय ब्लड प्रेशरला नियंत्रणात राहण्यास मदत होते. कांद्याच्या सेवन आरोग्यासाठी डायदेशीर ठरू शकते.

‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंददायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कांद्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.माहितीनुसार संशोधनात असे आढळून आले आहे की, लाल कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते.

आनंदाची बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरुवात

कांद्याचं सेवन केल्याने अनेक इन्फेक्सनपासून (infection) दूर राहण्यास मदत मिळते. यामध्ये असलेली एंटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज अनेक बॅक्टेरियांपासून लढण्यास मदत करतात.

महत्वाच्या बातम्या 
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सरकार दिवाळीला स्वस्त दराने डाळींची विक्री करणार

English Summary: Health Tips Consuming onion keeps blood pressure under control
Published on: 21 October 2022, 12:39 IST