Health

आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. तर तुम्ही ऐकलं असेल पण याच बटाट्याचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील.

Updated on 19 December, 2021 8:51 PM IST

आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. तर तुम्ही ऐकलं असेल पण याच बटाट्याचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकतील.

बटाट्याची आरोग्यदायी फायदे

1- बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात बटाटे खान खरं तर तुम्हाला फायदेशीर ठरते.

2- बटाट्यामध्ये असणारी कुको माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात.

बटाट्यामध्ये फायबर्स प्रमाणही जास्त असते त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी ही मदत होते.

4- इतकेच नाही तर बटाट्यामध्ये कार्टे नाईड्स असतात जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात.

5- बटाट्या मध्ये विटामिन सी, विटामिन बी 6,पोटॅशियम, मॅग्नेशियम,झिंक आणि फॉस्फरस आढळते.तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.

7- तसेच बटाटा मधील विटामिन सी तुमचे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी फायदेशीर ठरते.

8- बटाट्यामध्ये असलेल्या फ्लेवनोईड ऑंटी ऑक्सीडेंट मला कॅन्सर पासून दूर ठेवते.

 टीप- कुठलाही औषधोपचार करणे अगोदर वैद्यकीय तज्ञांचा  सल्ला अवश्य घ्यावा.

English Summary: Health benifit of potato is most health benifit of health
Published on: 19 December 2021, 08:51 IST