Health

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कुठलाही जीव जगू शकत नाही. पाण्याशिवाय शरीराचे कुठलेही क्रिया व्यवस्थित चालू शकत नाही. आपणाला तहान लागली की आपण पाणी पितो.

Updated on 23 April, 2022 10:43 PM IST

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कुठलाही जीव जगू शकत नाही. पाण्याशिवाय शरीराचे कुठलेही क्रिया व्यवस्थित चालू शकत नाही. आपणाला तहान लागली की आपण पाणी पितो.

 परंतु अमुक या वेळेसच जर पाणी पिले तर त्याचे काही फायदे देखील शरीराला होतात.जसे की सकाळी लवकर उठून उपाशीपोटी जर आपण पाणी पिले तर त्याचे शरीराला खूपच फायदे होतात. सकाळी सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्यामुळे आरोग्य  तंदुरुस्त होतेच परंतु दिवसभर ताजेतवाने देखील राहण्यास  मदत होते. सकाळी उठल्या उठल्या चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. परंतु लगेच एवढे पाणी पिणे पण शक्य नाही. परंतु हळूहळू  सवय पडली तर चार पाच ग्लास पाणी पिणे शक्‍य आहे.  परंतु नाही एवढे शक्य तर दोन ग्लास तरी आवश्यक प्या. नंतरहळूहळू प्रमाण वाढवा.

नक्की वाचा:दूध आरोग्यासाठी आहे फायदेशीर! पण गायीचे का म्हशीचे का दोन्ही? वाचा आणि घ्या माहिती

 सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे

1- सकाळी सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि चमकदार देखील होते.

2- सकाळी पाणी पिल्यामुळे नवीन पेशींना चालना मिळते तसेच आपले स्नायू अधिक बळकट होण्यास मदत होते.

3- सकाळी पाणी प्यायल्यामुळे चयापचय सुरू होते तसेच आपला स्थूलपणा कमी होण्यास देखील मदत होते. जर वजन कमी करायचे असेल तर सकाळी जितक्या लवकर उठता येईल तेवढे उठा आणि भरपूर पाणी  प्या. 

4- जे व्यक्ती सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कफाची समस्या येत नाही तसेच सकाळी पोट साफ होण्यास देखील मदत होते. आपण जे खातो ते शरीराला त्याचा चांगला फायदा होतो.

5-तसेच गळा,डोळे,लघवी,मूत्रपिंड याबाबत काही समस्या असतील तर त्यादेखील दूर होण्यास मदत होते.

नक्की वाचा:नाबार्डने शेतकरी कर्जमाफीची घोषणेची परंपरा नाकारली, कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही- नाबार्डचा अहवाल

 

English Summary: health benifit of drink water at morning time and more benifit
Published on: 23 April 2022, 10:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)