नारळाला आपल्याकडे श्रीफळ म्हणून देखील ओळखली जाते.मंदिर असो किंवा घरी एखाद्या आध्यात्मिक पूजा असो अशा ठिकाणी नारळी लागतेच लागते. आपल्याला माहिती आहेच की नारळापासून बर्फी, लाडू आणि खीर सारखे पदार्थ तयार होतात. पण तुम्हाला माहिती आहे का या नारळापासून चा देखील बनवता येते. हिच्या आरोग्याला फार फायदेशीर आहे. या लेखात आपण नारळाचे चहाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.
नारळाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे
- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर–
नारळामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात तसेच पाण्याचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे वजन नियंत्रित करण्याचे गुणधर्म यामध्ये असतात. याचा फायदा वजन कमी करण्यासाठी नक्कीच होतो.
- त्वचेसाठी साठीफायदेशीर:
आयुर्वेदामध्ये नारळाच्या दुधात मध्ये असल्या पोस्टीक तत्त्वांना शरीरासाठी फायदेशीर मानले गेले आहे. यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट गुणांमुळे तोच यासाठी फार उपयुक्त आहे. नारळाचा चहा प्यायल्याने त्वचा चमकदार बनते
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर :
एका संशोधनानुसार जर तुम्ही नारळाच्या दुधाची चहा घेत असाल तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. कारण नारळामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
- हृदयासाठीउपयुक्त:
नारळ खाल्ल्याने किंवा नारळाच्या चहा पिल्याने कोलेस्टेरॉल आणि उच्चरक्तदाब पासून मुक्तता होते.
नारळाच्या चहा कसा तयार करावा?
अगोदर चार कप पाणी घ्यावे. त्यामध्ये तीन ग्रीन टी बॅग्स घालाव्यात.1/4 कप नारळाचे दूध घालावे व त्यानंतर दोन मोठे चमचे क्रीम घालवे. त्यानंतर या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. इतक्या सोप्या पद्धतीने हा चहा तयार होतो.
Published on: 28 September 2021, 07:51 IST