Health

फ्लॉवर सारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते.दोघांची चव वेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो.बबन परदेशातून आलेली ही भाजी अतिशय पोषक आहे.

Updated on 29 August, 2021 2:57 PM IST

फ्लॉवर सारखीच दिसणारी हिरव्या रंगाची ब्रोकोली ही भाजी आजकाल भारतीय बाजारपेठांमध्ये सहज उपलब्ध होते.दोघांची चव वेगळी आहे. पण आपल्यापैकी अनेकांना ब्रोकोली म्हणजे हिरव्या रंगाचा फ्लॉवरच वाटतो.बबन परदेशातून आलेली ही भाजी अतिशय पोषक आहे.

.ब्रोकोली आणि फ्लॉवर या दोन्ही प्रकाश प्रकारातील भाजी आहे.मात्र त्यामधील पोषक द्रव्येही थोड्याफार फरकाने सारखेच आहेत फक्त त्यांचे प्रमाण बदलते.ब्रोकोली मध्ये विटामिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न,मॅग्नेशियम, फॉस्फरस घटक पावर पेक्षा थोडा अधिक असतात.

 ब्रोकोलीचे आपल्या दैनंदिन आहारात सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकत. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम,लोह,विटामिन ए,सी आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते.  त्यामुळे ब्रोकली खाल्ल्याने आपली प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच यामध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.  या लेखात आपण ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणारआहोत.

 ब्रोकोलीची आरोग्यदायी फायदे

  • ब्रोकोली हे अँटिऑक्सिडंट मुक्त रॅडिकल्स नष्ट करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.
  • गर्भवती महिलांसाठी ब्रोकोली खूप चांगले आहे.ब्रोकोली मध्ये आढळणारे लोह, फोलेट मुलाच्या मेंदू आणि शारीरिक विकासासाठी चांगले  आहे.
  • ब्रोकोलीची बीटा कॅरोटीन, मोतीबिंदू व पेशींच्या दुर्बल तेस प्रतिबंध करते.
  • ब्रोकोली मध्ये सापडणारे फायटोकेमिकल्स आणि सल्फरोफेनघटक शरीराला कर्करोगापासून वाचवतात.
  • ब्रोकोली वजन कमी करण्यात प्रभावी आहे. ते उच्च प्रमाणात फायबर आणि प्रथिने समृद्ध असल्यामुळे उपासनेला वेगवान बनत नाही त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.
  • मुलांसाठी, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी हे विशेष फायदेशीर आहे.
  • ब्रोकोली च्या कॅल्शियम हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिस चा धोका कमी होतो अनिल लोह ऍनिमिया पासून बचाव करतो.
  • ब्रोकोली महिला शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची पातळी नियंत्रित करते. वाढत्या एस्ट्रोजन हार्मोन्स मुळे गर्भाशयाचे कर्करोग, स्तन कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
  • ब्रोकोली मध्ये विटामिन के असते जे रक्ताभिसरणानंतर रक्तस्राव थांबविण्यात मदत करते.
  • ब्रोकोली मध्ये भरपूर फायबर असतात जे पाचनतंत्र व्यवस्थित ठेवतात व लठ्ठपणा कमी करतात
  • उच्च फायबर शरीरात खराब कोलेस्टेरॉल कमी करते व धमणीनिरोगी ठेवतेआणि हृदय रोगांपासून रक्षण करते.
  • ब्रोकोली मध्ये क्रोमियम आणि पोटॅशियमचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात जर आपण ब्रोकोलीचे सेवन केले तर उच्च भरत दाबा सारख्या समस्या दूर होऊ शकतात.

 

  • ब्रोकली मध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवणारे घटक असतात.त्यामुळे ब्रोकली खाल्ल्याने मधुमेह होण्या पासून आपली सुटका होऊ शकते.
  • दररोज एक कप ब्रोकली खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे विविध आजार होण्यापासून आपले संरक्षणहोऊ शकते.
  • ज्या लोकांना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यांनी ब्रोकली चे सेवन करावे.ब्रोकली मध्ये बीटा कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण असते.त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
  • ब्रोकली मध्ये कर्करोग रोधक गुणधर्म असल्यामुळे नियमित एक ब् कप ब्रोकली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टाळला जाऊ शकतो.

 

English Summary: health benifit of brocoli
Published on: 29 August 2021, 02:57 IST