Health

डॉक्टर सांगतात की, एकदा शुगर झाली की, तो रोग नष्ट होत नाही.

Updated on 22 May, 2022 10:52 PM IST

फक्त कंट्रोल करण्यासाठी त्या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या का ? फक्त किती वाढली ते पाहण्यासाठी लॅब मध्ये जायचे का ? मजेशीर आहे ना सगळं. डायबिटीज (Diabetes) म्हणजेच मधुमेह आता सगळ्यांना माहित असलेला आजार झालाय. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2 या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य लोकांना माहित नाहीत आणि याच गोष्टी आज आम्ही तुमच्यापुढे उलगडणार आहोत. 

चला तर जाणून घेऊया काय आहे हा मधुमेहाचा आजार? काय आहेत याची लक्षणे? यावर उपचार असतील तर ते काय आहेत?मी काहीं दिवसापूर्वी पनीर फुलाचाप्रयोग करावा म्हणून केला. भावजयीला पण शुगर आहे आणि खूप जास्त आहे. जवळपास उपाशी पोटी 250 ते 300 मध्ये आणि जेवण करुन 450 ते 500 (डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खाऊन). मग मी त्यांनाही हा उपाय सांगितला.

हे ही वाचा - रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध अवश्य प्यावे.

त्यांनी 15 दिवस हा उपाय केला आणि नंतर कामात त्या विसरुन पण गेल्या. पण परवा त्यांनी दर महिन्याला येऊन डॉक्टरकडे रिपोर्ट करायचा तो केला. डॉक्टर परेशान शुगर नॉर्मल. मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते. 

एका काचेच्या ग्लास मध्ये एक-दोन कप पाणी घ्या.त्यामध्ये चार ते पाच फुले रात्री भिजत ठेवासकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या.तीच फुले तीन दिवस परत परत वापरावीपंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करुन पहा.ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे त्यांना सहा महिने हा उपाय केल्यास नंतर आयुष्यभर कधीही शुगरची गोळी लागणार नाही.खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2 या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे.मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. 

आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते. कसे घ्यायचे ?एका काचेच्या ग्लास मध्ये एक-दोन कप पाणी घ्या.त्यामध्ये चार ते पाच फुले रात्री भिजत ठेवासकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या.तीच फुले तीन दिवस परत परत वापरावीपंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करुन पहा.ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे त्यांना सहा महिने हा उपाय केल्यास नंतर आयुष्यभर कधीही शुगरची गोळी लागणार नाही. हा उपाय करताना फक्त मैदा खाण्याचे टाळा. (गोड बिनधास्त खा) आपल्या आजूबाजूला कोणीही शुगर पेशंट असेल तर त्याला हा उपाय सांगा.पोलीओ प्रमाणे एक दिवस आपण डायबेटीस सुद्धा संपवू आणि तेही मोफत.

 

- राज ढवळे.

English Summary: Found! Insulin on diabetes
Published on: 22 May 2022, 09:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)