Health

कान हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग असून कानाचा पडदा हा तर अतिशय नाजूक असतो.

Updated on 19 May, 2022 4:31 PM IST

चुकूनही यावर आघात झाल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता असते. आपण दिवसभरात काही अशा चूका करत असतो, ज्याचा वाईट परिणाम आपल्या कानावर होत असतो. बहिरेपणा कोणत्या कारणांमुळे येऊ शकतो, याची माहिती आपण घेणार आहोत.

ट्यूमर न्यूरोमा, पॅरागँग्लियोमा आणि मॅनिंजियोगासारख्या ट्यूमरमुळे अनेक वेळा कानांना ऐकू येणे बंद होते.
वृद्धावस्था वृद्धावस्थेमुळे कानांच्या नसा डॅमेज होतात.अशावेळी बहिरेपणा येऊ शकतो.कानातील मळ
जमा झालेला मळ कानात दिर्घकाळ राहिल्यामुळे
इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशावेळी बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी कान स्वच्छ करावा.
डायबिटीज डायबिटीजमुळे न्यूरोपॅथीची समस्या झाल्याने बहिरेपणा येऊ शकतो.ईयरफोन रोज ३-४ तास ईयरफोनमध्ये मोठ्या आवाजात म्यूझिक ऐकल्यास कानाचे नुकसान होऊ शकते.
यामुळे बहिरे होण्याची वेळ येऊ शकते.इन्फेक्शन
कानांची योग्य प्रकारे देखरेख न केल्यामुळे कानांमध्ये इन्फेक्शन होते. यामुळे ऐकू येणे बंद होते.
तीव्र आवाज१२५ डेसीबलच्या वर लाउड स्पीकर सतत ऐकल्याने कानांचे पडदे डॅमेज होतात. यामुळे बहिरे होण्याची समस्या होऊ शकते.
English Summary: Find out why your ears can get bad.
Published on: 19 May 2022, 04:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)