सर्व पदार्थांचे गुणधर्म हे वेगळे असतात आणि सर्वांची प्रकृती ही सारखी नसते,तर मग एकाच पदार्थ सर्वाना फायदा कसा देईल.वजन कमी करायचंय करा डाएट, शरीर शुद्धी करायची डाएट,पण असे डाएट करून आपण किती दिवस निरोगी राहू शकतो.आपण आज पर्येत ऐकलं असेल की डाएट व्यवस्थित
असेल तर आपण नक्कीच निरोगी राहू. परंतु आज मी सांगत आहे कि कुठला ही डाएट करायची गरज नाही.There is no need to do this diet.आपणास संपूर्ण आयुष्य निरोगी राहायचं आहे तर कुठल्याच डाएट च्या मागे पळू नका. मग आपल्या मनात विचार येत असेल नेमकं मग आपण निरोगी कसे रहाणार तर याच एकाच उत्तर आहे की
आपली सध्याची थोडीशी लाईफ स्टाईल बदलावी लागेल. आता आपल्या डोक्यात येईल कि कशी बदलावी लागेल म्हणजे नेमकं काय करावं लागेल तर वेगळं काही नाही आ! आपला व्यवसाय आपला जॉब किंवा आपण जे काही काम करत असाल त्या नुसार आपल्या जेवणाच्या किंवा झोपीच्या वेळा
बरोबर ठरवा.म्हणजे कस? तर आपले आजी-आजोबा कसे रहायचे त्यांचा दिनक्रम कसा असायचा आणि हा यात तंतोतंत जरी आपण राहू शकत नसाल तरी थोडा फार वेळेत कमी जास्त पण चालेल. मग डाएट करण्यापेक्षा आपली थोडीसी लाईफ स्टाईल बदला नक्कीच आपल्याला फरक लक्ष्यात येईल.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Published on: 16 August 2022, 09:12 IST